स्तोत्रसंहिता Chapter 115

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 115 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 115 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 115

अध्याय 115

1. परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.

2. आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा?

3. देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.

4. त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.

5. त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.

6. त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.

7. त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.

8. ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.

9. इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.

10. अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.

11. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.

12. परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.

13. परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.

14. परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.

15. परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.

16. स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.

17. मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.

18. पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.

About स्तोत्रसंहिता Chapter 115

Read स्तोत्रसंहिता Chapter 115 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 115
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 115 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 115?

स्तोत्रसंहिता Chapter 115 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 115 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. यशया Chapter 18
  7. उपदेशक Chapter 4

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 67
  2. स्तोत्रसंहिता Chapter 92
  3. स्तोत्रसंहिता Chapter 139
  4. स्तोत्रसंहिता Chapter 149
  5. स्तोत्रसंहिता Chapter 89
  6. स्तोत्रसंहिता Chapter 25
  7. स्तोत्रसंहिता Chapter 62

Related Chapters & Readings

  1. यिर्मया Chapter 12
  2. लूक Chapter 24
  3. स्तोत्रसंहिता Chapter 75
  4. यिर्मया Chapter 19
  5. अनुवाद Chapter 4
  6. ईयोब Chapter 32
  7. 2 शमुवेल Chapter 5
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *