स्तोत्रसंहिता Chapter 137

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 137 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 137 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 137

अध्याय 137

1. आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.

2. आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.

3. बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.

4. परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.

5. यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.

6. यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.

7. यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.

8. ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.

9. जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.

About स्तोत्रसंहिता Chapter 137

Read स्तोत्रसंहिता Chapter 137 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 137
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 137 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 137?

स्तोत्रसंहिता Chapter 137 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 137 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. यशया Chapter 18
  5. रूथ Chapter 4
  6. जखऱ्या Chapter 6
  7. योना Chapter 4

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 102
  2. स्तोत्रसंहिता Chapter 55
  3. स्तोत्रसंहिता Chapter 32
  4. स्तोत्रसंहिता Chapter 10
  5. स्तोत्रसंहिता Chapter 8
  6. स्तोत्रसंहिता Chapter 125
  7. स्तोत्रसंहिता Chapter 120

Related Chapters & Readings

  1. नीतिसूत्रे Chapter 13
  2. स्तोत्रसंहिता Chapter 38
  3. अनुवाद Chapter 21
  4. गणना Chapter 29
  5. 1 थेस्सलनीकाकरांस Chapter 3
  6. यिर्मया Chapter 19
  7. 1 तीमथ्याला Chapter 5
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *