स्तोत्रसंहिता Chapter 32

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 32 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 32 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 32

अध्याय 32

1. ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे तो अत्यंत सुखी आहे ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.

2. परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे. जो स्वतचे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.

3. देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.

4. देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास, मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.

5. परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले. आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.

6. याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.

7. देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस. तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.

8. परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.

9. म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊनकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा. या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”

10. वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.

11. चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

About स्तोत्रसंहिता Chapter 32

Read स्तोत्रसंहिता Chapter 32 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 32
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 32 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 32?

स्तोत्रसंहिता Chapter 32 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 32 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. उत्पत्ती Chapter 8
  2. रूथ Chapter 1
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. योएल Chapter 3
  7. यशया Chapter 18

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 104
  2. स्तोत्रसंहिता Chapter 36
  3. स्तोत्रसंहिता Chapter 59
  4. स्तोत्रसंहिता Chapter 47
  5. स्तोत्रसंहिता Chapter 83
  6. स्तोत्रसंहिता Chapter 101
  7. स्तोत्रसंहिता Chapter 3

Related Chapters & Readings

  1. उत्पत्ती Chapter 23
  2. जखऱ्या Chapter 11
  3. स्तोत्रसंहिता Chapter 37
  4. गलतीकरांस Chapter 2
  5. रूथ Chapter 4
  6. स्तोत्रसंहिता Chapter 78
  7. यशया Chapter 36
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *