स्तोत्रसंहिता Chapter 99

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 99 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 99 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 99

अध्याय 99

1. परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.

2. सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.

3. सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे.

4. बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.

5. परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.

6. मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

7. देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले.

8. परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.

9. त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. –––––

About स्तोत्रसंहिता Chapter 99

Read स्तोत्रसंहिता Chapter 99 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 99
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 99 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 99?

स्तोत्रसंहिता Chapter 99 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 99 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. रूथ Chapter 4
  5. जखऱ्या Chapter 6
  6. योना Chapter 4
  7. यशया Chapter 18

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 61
  2. स्तोत्रसंहिता Chapter 101
  3. स्तोत्रसंहिता Chapter 107
  4. स्तोत्रसंहिता Chapter 133
  5. स्तोत्रसंहिता Chapter 44
  6. स्तोत्रसंहिता Chapter 57
  7. स्तोत्रसंहिता Chapter 141

Related Chapters & Readings

  1. स्तोत्रसंहिता Chapter 130
  2. 2 करिंथकरांस Chapter 10
  3. यिर्मया Chapter 39
  4. नीतिसूत्रे Chapter 30
  5. 2 इतिहास Chapter 12
  6. उत्पत्ती Chapter 1
  7. 2 करिंथकरांस Chapter 12
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *