स्तोत्रसंहिता Chapter 148

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 148 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 148 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 148

अध्याय 148

1. परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.

2. सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.

3. सूर्य – चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.

4. सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.

5. परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.

6. देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.

7. पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.

8. देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.

9. देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले.

10. देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.

11. देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.

12. देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.

13. परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.

14. देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा.

About स्तोत्रसंहिता Chapter 148

Read स्तोत्रसंहिता Chapter 148 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 148
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 148 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 148?

स्तोत्रसंहिता Chapter 148 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 148 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. जखऱ्या Chapter 6
  5. 2 इतिहास Chapter 2
  6. रूथ Chapter 4
  7. योना Chapter 4

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 96
  2. स्तोत्रसंहिता Chapter 41
  3. स्तोत्रसंहिता Chapter 98
  4. स्तोत्रसंहिता Chapter 129
  5. स्तोत्रसंहिता Chapter 83
  6. स्तोत्रसंहिता Chapter 62
  7. स्तोत्रसंहिता Chapter 51

Related Chapters & Readings

  1. 2 योहान Chapter 1
  2. स्तोत्रसंहिता Chapter 24
  3. 1 तीमथ्याला Chapter 4
  4. 2 इतिहास Chapter 36
  5. यहेज्केल Chapter 48
  6. यहोशू Chapter 14
  7. लेवीय Chapter 15
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *