स्तोत्रसंहिता Chapter 95

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 95 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 95 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 95

अध्याय 95

1. चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.

2. परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.

3. का? कराण परमेश्वर मोठा देव आहे, इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.

4. सगळ्यांत खोल दऱ्या आणि सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.

5. महासागरही त्याचाच आहे – त्यानेच तो निर्मिर्ण केला. देवाने स्व:तच्या हाताने वाळवंट निर्माण केले.

6. चला, आपण त्याची वाकून उपासना करु या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.

7. तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.

8. देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.

9. तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली, त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.

10. मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे. त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.

11. म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”

About स्तोत्रसंहिता Chapter 95

Read स्तोत्रसंहिता Chapter 95 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 95
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 95 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 95?

स्तोत्रसंहिता Chapter 95 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 95 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. रूथ Chapter 4
  5. जखऱ्या Chapter 6
  6. यशया Chapter 18
  7. उपदेशक Chapter 4

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 58
  2. स्तोत्रसंहिता Chapter 9
  3. स्तोत्रसंहिता Chapter 140
  4. स्तोत्रसंहिता Chapter 29
  5. स्तोत्रसंहिता Chapter 61
  6. स्तोत्रसंहिता Chapter 123
  7. स्तोत्रसंहिता Chapter 127

Related Chapters & Readings

  1. 2 करिंथकरांस Chapter 10
  2. स्तोत्रसंहिता Chapter 72
  3. गणना Chapter 12
  4. उत्पत्ती Chapter 2
  5. स्तोत्रसंहिता Chapter 77
  6. यहोशू Chapter 22
  7. स्तोत्रसंहिता Chapter 132
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *