स्तोत्रसंहिता Chapter 108

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 108 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 108 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 108

अध्याय 108

1. देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.

2. वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या.

3. परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.

4. परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.

5. देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.

6. देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.

7. देव त्याच्या मंदिरात बोलला, “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन. मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन. मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.

8. गिलाद आणि मनश्शे माझी असतील. एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल. यहुदा माझा राजदंड असेल.

9. मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल. अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल. मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद कहीन.”

10. मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल? मला अदोमशी लढायला कोण नेईल?

11. देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस. पण तू आम्हाला सोडून गेलास. तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.

12. देवा, आम्हाला आमच्या सत्रूचा पराभव करायला मदत कर. लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.

13. फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो. देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.

About स्तोत्रसंहिता Chapter 108

Read स्तोत्रसंहिता Chapter 108 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 108
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 108 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 108?

स्तोत्रसंहिता Chapter 108 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 108 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. यशया Chapter 58
  2. रूथ Chapter 1
  3. योएल Chapter 3
  4. लेवीय Chapter 6
  5. 2 इतिहास Chapter 15
  6. आमोस Chapter 4
  7. 2 इतिहास Chapter 2

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 86
  2. स्तोत्रसंहिता Chapter 75
  3. स्तोत्रसंहिता Chapter 42
  4. स्तोत्रसंहिता Chapter 8
  5. स्तोत्रसंहिता Chapter 138
  6. स्तोत्रसंहिता Chapter 61
  7. स्तोत्रसंहिता Chapter 22

Related Chapters & Readings

  1. उत्पत्ती Chapter 29
  2. निर्गम Chapter 2
  3. उत्पत्ती Chapter 17
  4. 2 इतिहास Chapter 34
  5. स्तोत्रसंहिता Chapter 29
  6. 1 तीमथ्याला Chapter 6
  7. 2 शमुवेल Chapter 9
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *