Read स्तोत्रसंहिता Chapter 111 Online
Read स्तोत्रसंहिता Chapter 111 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.
Choose a Chapter
स्तोत्रसंहिता 111
अध्याय 111
1. परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2. परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टीलोकांना हव्या असतात.
3. देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो. त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5. देव त्याच्या भक्तांना अन्न देतो. देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6. देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7. देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8. देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9. देव आपल्या माणसांना वाचवतो. देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10. शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
About स्तोत्रसंहिता Chapter 111
Read स्तोत्रसंहिता Chapter 111 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 111
Testament: Old Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 111 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is स्तोत्रसंहिता Chapter 111?
स्तोत्रसंहिता Chapter 111 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 111 online for free with easy chapter navigation.
More Chapters from जुना करार
- यशया Chapter 58
- रूथ Chapter 1
- योएल Chapter 3
- लेवीय Chapter 6
- 2 इतिहास Chapter 15
- आमोस Chapter 4
- आमोस Chapter 1
Explore More from स्तोत्रसंहिता
- स्तोत्रसंहिता Chapter 34
- स्तोत्रसंहिता Chapter 140
- स्तोत्रसंहिता Chapter 58
- स्तोत्रसंहिता Chapter 117
- स्तोत्रसंहिता Chapter 28
- स्तोत्रसंहिता Chapter 51
- स्तोत्रसंहिता Chapter 47