स्तोत्रसंहिता Chapter 87

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 87 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 87 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 87

अध्याय 87

1. देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.

2. परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.

3. हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.

4. देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात. त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.

5. सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.

6. देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.

7. देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”

About स्तोत्रसंहिता Chapter 87

Read स्तोत्रसंहिता Chapter 87 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 87
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 87 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 87?

स्तोत्रसंहिता Chapter 87 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 87 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. रूथ Chapter 4
  5. जखऱ्या Chapter 6
  6. यशया Chapter 18
  7. उपदेशक Chapter 4

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 47
  2. स्तोत्रसंहिता Chapter 31
  3. स्तोत्रसंहिता Chapter 40
  4. स्तोत्रसंहिता Chapter 110
  5. स्तोत्रसंहिता Chapter 129
  6. स्तोत्रसंहिता Chapter 20
  7. स्तोत्रसंहिता Chapter 17

Related Chapters & Readings

  1. यहेज्केल Chapter 7
  2. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 27
  3. 1 करिंथकरांस Chapter 9
  4. उत्पत्ती Chapter 3
  5. लूक Chapter 8
  6. स्तोत्रसंहिता Chapter 142
  7. 1 शमुवेल Chapter 15
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *