स्तोत्रसंहिता Chapter 101

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 101 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 101 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 101

अध्याय 101

1. मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.

2. मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?

3. मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.

4. मी प्रामाणिक राहीन. मी वाईट कृत्ये करणार नाही.

5. जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.

6. ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन. जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.

7. मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.

8. मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.

About स्तोत्रसंहिता Chapter 101

Read स्तोत्रसंहिता Chapter 101 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 101
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 101 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 101?

स्तोत्रसंहिता Chapter 101 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 101 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. यशया Chapter 58
  2. रूथ Chapter 1
  3. योएल Chapter 3
  4. लेवीय Chapter 6
  5. आमोस Chapter 4
  6. 2 इतिहास Chapter 15
  7. यहोशू Chapter 11

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 46
  2. स्तोत्रसंहिता Chapter 49
  3. स्तोत्रसंहिता Chapter 142
  4. स्तोत्रसंहिता Chapter 97
  5. स्तोत्रसंहिता Chapter 104
  6. स्तोत्रसंहिता Chapter 64
  7. स्तोत्रसंहिता Chapter 107

Related Chapters & Readings

  1. यशया Chapter 6
  2. शास्ते Chapter 14
  3. प्रकटीकरण Chapter 13
  4. दानीएल Chapter 8
  5. 1 राजे Chapter 11
  6. प्रकटीकरण Chapter 16
  7. स्तोत्रसंहिता Chapter 142
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *