यशया Chapter 39

For English

Read यशया Chapter 39 Online

Read यशया Chapter 39 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यशया in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of यशया and the Holy Bible online.

Choose a Chapter

यशया 39

अध्याय 39

1. त्या वेळेला, बलदानचा मुलगा मरोदख बलदान बाबेलचा राजा होता. मरोदखने हिज्कीयाच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बरे होण्याविषयी ऐकले, म्हणून त्याने हिज्कीयाला पत्रे व भेटी पाठविल्या.

2. ह्या भेटींमुळे हिज्कीयाला आनंद झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यातील अगदी खास अशा गोष्टी मरोदखच्या माणसांना पाहू दिल्या. हिज्कीयाने आपली संपत्ती त्यांना दाखविली. त्यात चांदी, सोने, अमूल्य तेले आणि अत्तरे होती. युध्दात वापरलेल्या तलवारी आणि ढालीही हिज्कीयाने त्यांना दाखविल्या. त्याने जमविलेल्या सर्व वस्तू मरोदखच्या माणसांना दाखविल्या. त्याने आपल्या घरातील व राज्यातील सर्व काही दाखविले.

3. संदेष्टा यशया, हिज्कीया राजाकडे गेला आणि त्याने विचारले, “ही माणसे काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया उत्तरला, “ती फार दूरच्या देशातून माझ्याकडे आली होती. ती बाबेलमधून आली होती.”

4. मग यशयाने विचारले, “तुझ्या राज्यात त्यांनी काय काय पाहिले?”हिज्कीया उत्तरला, “माझ्या राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दाखविली.”

5. यशया हिज्कीयाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराचे म्हणणे ऐक.

6. “भविष्यात, तुझ्या पूर्वजांनी आणि तू आतापर्यंत जे जमविले आहे ते सर्व लुटले जाईल आणि बाबेलला नेले जाईल.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले.

7. तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”

8. हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वरचे हे बोल ऐकायला बरे वाटतात.” (हिज्कीयाला वाटले मी राजा असताना सगळीकडे शांतता असेल, कसलाही त्रास असणार नाही.” म्हणून तो असे म्हणाला.)

About यशया Chapter 39

Read यशया Chapter 39 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यशया in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: यशया
Chapter: 39
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading यशया. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading यशया Chapter 39 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is यशया Chapter 39?

यशया Chapter 39 is part of the Book of यशया in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete यशया Chapter 39 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. उत्पत्ती Chapter 8
  2. रूथ Chapter 1
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. योएल Chapter 3
  7. यशया Chapter 18

Explore More from यशया

  1. यशया Chapter 57
  2. यशया Chapter 20
  3. यशया Chapter 52
  4. यशया Chapter 65
  5. यशया Chapter 60
  6. यशया Chapter 38
  7. यशया Chapter 23

Related Chapters & Readings

  1. स्तोत्रसंहिता Chapter 40
  2. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 2
  3. गीतरत्न Chapter 8
  4. 2 इतिहास Chapter 22
  5. आमोस Chapter 2
  6. लेवीय Chapter 21
  7. गलतीकरांस Chapter 4
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *