स्तोत्रसंहिता Chapter 47

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 47 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 47 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 47

अध्याय 47

1. लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.

2. सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.

3. त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.

4. देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.

5. परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो.

6. देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.

7. देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा.

8. देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.

9. देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.

About स्तोत्रसंहिता Chapter 47

Read स्तोत्रसंहिता Chapter 47 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 47
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 47 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 47?

स्तोत्रसंहिता Chapter 47 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 47 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. उत्पत्ती Chapter 8
  2. रूथ Chapter 1
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. योएल Chapter 3
  7. यशया Chapter 18

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 71
  2. स्तोत्रसंहिता Chapter 79
  3. स्तोत्रसंहिता Chapter 111
  4. स्तोत्रसंहिता Chapter 87
  5. स्तोत्रसंहिता Chapter 122
  6. स्तोत्रसंहिता Chapter 8
  7. स्तोत्रसंहिता Chapter 76

Related Chapters & Readings

  1. ईयोब Chapter 4
  2. मत्तय Chapter 10
  3. प्रकटीकरण Chapter 9
  4. यशया Chapter 11
  5. इब्री लोकांस Chapter 1
  6. 2 इतिहास Chapter 31
  7. यशया Chapter 48
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *