स्तोत्रसंहिता Chapter 122

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 122 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 122 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 122

अध्याय 122

1. “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,” असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.

2. आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.

3. हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.

4. कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.

5. राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.

6. यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,

7. अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”

8. तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”. माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.

9. आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.

About स्तोत्रसंहिता Chapter 122

Read स्तोत्रसंहिता Chapter 122 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 122
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 122 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 122?

स्तोत्रसंहिता Chapter 122 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 122 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. जखऱ्या Chapter 6
  5. यशया Chapter 18
  6. उपदेशक Chapter 4
  7. 2 इतिहास Chapter 2

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 32
  2. स्तोत्रसंहिता Chapter 25
  3. स्तोत्रसंहिता Chapter 91
  4. स्तोत्रसंहिता Chapter 81
  5. स्तोत्रसंहिता Chapter 16
  6. स्तोत्रसंहिता Chapter 145
  7. स्तोत्रसंहिता Chapter 146

Related Chapters & Readings

  1. उत्पत्ती Chapter 28
  2. एज्रा Chapter 7
  3. स्तोत्रसंहिता Chapter 13
  4. निर्गम Chapter 6
  5. मत्तय Chapter 6
  6. यिर्मया Chapter 38
  7. यशया Chapter 7
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *