स्तोत्रसंहिता Chapter 29

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 29 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 29 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 29

अध्याय 29

1. देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.

2. परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.

3. परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.

4. परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.

5. परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.

6. परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.

7. परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.

8. परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.

9. परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.

10. महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.

11. परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

About स्तोत्रसंहिता Chapter 29

Read स्तोत्रसंहिता Chapter 29 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 29
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 29 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 29?

स्तोत्रसंहिता Chapter 29 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 29 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. यशया Chapter 58
  2. रूथ Chapter 1
  3. लेवीय Chapter 6
  4. योएल Chapter 3
  5. 2 इतिहास Chapter 15
  6. आमोस Chapter 4
  7. 2 इतिहास Chapter 2

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 52
  2. स्तोत्रसंहिता Chapter 141
  3. स्तोत्रसंहिता Chapter 90
  4. स्तोत्रसंहिता Chapter 48
  5. स्तोत्रसंहिता Chapter 100
  6. स्तोत्रसंहिता Chapter 31
  7. स्तोत्रसंहिता Chapter 139

Related Chapters & Readings

  1. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 16
  2. मत्तय Chapter 11
  3. मीखा Chapter 6
  4. अनुवाद Chapter 13
  5. फिलेमोन Chapter 1
  6. रोमकरांस Chapter 5
  7. होशेय Chapter 12
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *