स्तोत्रसंहिता Chapter 98

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 98 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 98 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 98

अध्याय 98

1. परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.

2. त्याच्या पवित्र उजव्या बाहूने त्याच्याकडे विजय परत आणला.

3. परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.

4. त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.

5. पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.

6. वीणे, परमेश्वराची स्तुती करा. वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.

7. कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.

8. समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना जोर जोरात गाऊ द्या.

9. नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा. [10] परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल, तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

About स्तोत्रसंहिता Chapter 98

Read स्तोत्रसंहिता Chapter 98 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 98
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 98 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 98?

स्तोत्रसंहिता Chapter 98 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 98 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. उत्पत्ती Chapter 8
  2. रूथ Chapter 1
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. योएल Chapter 3
  7. यशया Chapter 18

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 21
  2. स्तोत्रसंहिता Chapter 147
  3. स्तोत्रसंहिता Chapter 127
  4. स्तोत्रसंहिता Chapter 104
  5. स्तोत्रसंहिता Chapter 14
  6. स्तोत्रसंहिता Chapter 46
  7. स्तोत्रसंहिता Chapter 9

Related Chapters & Readings

  1. अनुवाद Chapter 3
  2. यहेज्केल Chapter 11
  3. 1 योहान Chapter 2
  4. हबक्कूक Chapter 3
  5. 2 इतिहास Chapter 36
  6. यशया Chapter 18
  7. अनुवाद Chapter 33
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *