स्तोत्रसंहिता Chapter 8

For English

Read स्तोत्रसंहिता Chapter 8 Online

Read स्तोत्रसंहिता Chapter 8 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.

Choose a Chapter

स्तोत्रसंहिता 8

अध्याय 8

1. परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.

2. मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.

3. परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आश्चर्य वाटते.

4. लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोकतुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस?

5. परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.

6. तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.

7. लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.

8. ते आकाशातल्या पक्ष्यांवर आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.

9. परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.

About स्तोत्रसंहिता Chapter 8

Read स्तोत्रसंहिता Chapter 8 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 8
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 8 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is स्तोत्रसंहिता Chapter 8?

स्तोत्रसंहिता Chapter 8 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 8 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. यशया Chapter 18
  5. रूथ Chapter 4
  6. जखऱ्या Chapter 6
  7. योना Chapter 4

Explore More from स्तोत्रसंहिता

  1. स्तोत्रसंहिता Chapter 92
  2. स्तोत्रसंहिता Chapter 145
  3. स्तोत्रसंहिता Chapter 131
  4. स्तोत्रसंहिता Chapter 82
  5. स्तोत्रसंहिता Chapter 11
  6. स्तोत्रसंहिता Chapter 109
  7. स्तोत्रसंहिता Chapter 59

Related Chapters & Readings

  1. 2 राजे Chapter 13
  2. ईयोब Chapter 36
  3. लेवीय Chapter 24
  4. स्तोत्रसंहिता Chapter 61
  5. एस्तेर Chapter 10
  6. 1 शमुवेल Chapter 8
  7. नीतिसूत्रे Chapter 28
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *