Read स्तोत्रसंहिता Chapter 97 Online
Read स्तोत्रसंहिता Chapter 97 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.
Choose a Chapter
स्तोत्रसंहिता 97
अध्याय 97
1. परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2. परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3. अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो.
4. त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात.
5. परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6. आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7. लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8. सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9. परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10. जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11. चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते.
12. चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
About स्तोत्रसंहिता Chapter 97
Read स्तोत्रसंहिता Chapter 97 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 97
Testament: Old Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 97 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is स्तोत्रसंहिता Chapter 97?
स्तोत्रसंहिता Chapter 97 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 97 online for free with easy chapter navigation.