Read स्तोत्रसंहिता Chapter 67 Online
Read स्तोत्रसंहिता Chapter 67 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of स्तोत्रसंहिता and the Holy Bible online.
Choose a Chapter
स्तोत्रसंहिता 67
अध्याय 67
1. देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर!
2. देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
3. देवा, लोक तुझी स्तुती करु देत, सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
4. सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
5. देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6. देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
7. देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
About स्तोत्रसंहिता Chapter 67
Read स्तोत्रसंहिता Chapter 67 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: स्तोत्रसंहिता
Chapter: 67
Testament: Old Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading स्तोत्रसंहिता. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading स्तोत्रसंहिता Chapter 67 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is स्तोत्रसंहिता Chapter 67?
स्तोत्रसंहिता Chapter 67 is part of the Book of स्तोत्रसंहिता in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete स्तोत्रसंहिता Chapter 67 online for free with easy chapter navigation.