प्रकटीकरण Chapter 8

For English

Read प्रकटीकरण Chapter 8 Online

Read प्रकटीकरण Chapter 8 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of प्रकटीकरण in the New Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of प्रकटीकरण and the Holy Bible online.

Choose a Chapter

प्रकटीकरण 8

अध्याय 8

1. कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला. तेव्हा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती.

2. आणि मी सात देवदूतांनादेवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.

3. दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते, त्यांच्याकडे धूपप्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. ह्या प्रार्थना देवाच्या पवित्र पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पणसिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले.

4. धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्याप्रार्थनेसह गेला.

5. मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले व ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकूलागल्या. मेघांचा गडगडाट व इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.

6. मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.

7. पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा वअग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले.

8. दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले.आणि एक तृतीयांश समुद्राचे रक्त झाले.

9. आणि एक तृतीयांश समुद्रातील जीव मेले. आणि एक तृतीयांश जहाजे नष्ट झाली.

10. तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारानद्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला.

11. त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणिएक तृतीयांश पाणी कडू झाले. ते कडू असलेले पाणी पिऊन पुष्कळ लोक मेले.

12. चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा सूर्याच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. चंद्राच्या एक तृतीयांशभागावर व ताऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा एक तृतीयांश भाग काळा झाला. दिवसाचा एकतृतीयांश काळा भाग झाला. रात्रीचा एक तृतीयांश भाग काळा झाला.

13. मी पाहत असताना, आकाशात उंचावर मी गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, “संकट! संकट!संकट, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट तीन देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल.”

About प्रकटीकरण Chapter 8

Read प्रकटीकरण Chapter 8 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of प्रकटीकरण in the New Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: प्रकटीकरण
Chapter: 8
Testament: New Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading प्रकटीकरण. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading प्रकटीकरण Chapter 8 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is प्रकटीकरण Chapter 8?

प्रकटीकरण Chapter 8 is part of the Book of प्रकटीकरण in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete प्रकटीकरण Chapter 8 online for free with easy chapter navigation.

More Chapters from नवा करार

  1. फिलेमोन Chapter 1
  2. लूक Chapter 12
  3. योहान Chapter 19
  4. योहान Chapter 9
  5. मत्तय Chapter 7
  6. 1 पेत्र Chapter 2
  7. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 3

Explore More from प्रकटीकरण

  1. प्रकटीकरण Chapter 13
  2. प्रकटीकरण Chapter 18
  3. प्रकटीकरण Chapter 1
  4. प्रकटीकरण Chapter 6
  5. प्रकटीकरण Chapter 9
  6. प्रकटीकरण Chapter 21
  7. प्रकटीकरण Chapter 2

Related Chapters & Readings

  1. 2 करिंथकरांस Chapter 6
  2. नीतिसूत्रे Chapter 23
  3. रोमकरांस Chapter 15
  4. 2 शमुवेल Chapter 23
  5. शास्ते Chapter 19
  6. उपदेशक Chapter 9
  7. यशया Chapter 59
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *