Read प्रकटीकरण Chapter 7 Online
Read प्रकटीकरण Chapter 7 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of प्रकटीकरण in the New Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of प्रकटीकरण and the Holy Bible online.
Choose a Chapter
प्रकटीकरण 7
अध्याय 7
1. यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले. देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविलेहोते. जमिनीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते.
2. तेव्हा मी आणखीएक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या चार देवदूतांनामोठ्या आवाजात बोलाविले. हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले.देवदूत त्या देवदूतांना म्हणाला,
3. "मिनीला, किंवा समुद्राला किंवा झाडांना, जे देवाची सेवा करतात त्या लोकांना आम्हीशिक्का मारेपर्यंत इजा करु नका."
4. मग मी ज्यांना शिक्का मारला होता त्यांची संख्या ऐकली. इस्राएल लोकांच्या प्रत्येकवंशावर शिक्का मारला, ते एकशे चळेचाळीस हजार होते.
5. यहूदा वंशातील 12,000 लोकांनारऊबेन वंशातील 12,000 लोकांनागाद वंशातील 12,000 लोकांना
6. अशेर वंशातील 12,000 लोकांनानफताली वंशातील 12,000 लोकांनामनश्शे वंशातील 12,000 लोकांना
7. शिमोन वंशातील 12,000 लोकांनालेवी वंशातील 12,000 लोकांनाइस्साखार वंशातील 12,000 लोकांना
8. जबुलून वंशातील 12,000 लोकांनायोसेफ वंशातील 12,000 लोकांनाबन्यामिन वंशातील 12,000 लोकांना
9. यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते.ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्यासर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या.
10. ते मोठ्याने ओरडत होते, “तारणआमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”
11. सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणिवडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली.
12. ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्यादेवाची आहेत. आमेन!”
13. मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”
14. मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलीआहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.
15. म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्यामांदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील.
16. त्या लोकांना पुन्हाकेव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीहीउष्णता त्यांना जाळून टाकणार नाही.
17. सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचेपाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”
About प्रकटीकरण Chapter 7
Read प्रकटीकरण Chapter 7 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of प्रकटीकरण in the New Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: प्रकटीकरण
Chapter: 7
Testament: New Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading प्रकटीकरण. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading प्रकटीकरण Chapter 7 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is प्रकटीकरण Chapter 7?
प्रकटीकरण Chapter 7 is part of the Book of प्रकटीकरण in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete प्रकटीकरण Chapter 7 online for free with easy chapter navigation.
More Chapters from नवा करार
- फिलेमोन Chapter 1
- लूक Chapter 12
- योहान Chapter 19
- मत्तय Chapter 9
- योहान Chapter 9
- लूक Chapter 1
- मत्तय Chapter 7
Explore More from प्रकटीकरण
- प्रकटीकरण Chapter 21
- प्रकटीकरण Chapter 15
- प्रकटीकरण Chapter 18
- प्रकटीकरण Chapter 17
- प्रकटीकरण Chapter 14
- प्रकटीकरण Chapter 11
- प्रकटीकरण Chapter 19