यशया Chapter 18

For English

Read यशया Chapter 18 Online

Read यशया Chapter 18 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यशया in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of यशया and the Holy Bible online.

Choose a Chapter

यशया 18

अध्याय 18

1. इथिओपियामधील नद्यांकाठच्या प्रदेशाकडे पाहा. तेथे इतके कीटक आहेत की त्यांचे गुणगुणणे तुम्ही ऐकू शकाल.

2. तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)

3. त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे. त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील. डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल. ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.

4. परमेश्वर मला म्हणाला, “माझ्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी मी असेन.मी शांतपणे ह्या गोष्टी घडताना पाहीन.

5. उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल व सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल.

6. त्या वेली डोंगरावरील पक्ष्यांच्या आणि जंगली जनावरांच्या उपयोगी पडतील. उन्हाळ्यात पक्षी त्यात राहतील आणि थंडीत जंगली जनावरे त्या खाऊन टाकतील.”

7. त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वराला अर्पण करण्यासाठी खास वस्तू आणल्या जातील. ह्या वस्तू, उंच आणि धडधाकट लोक, देवाच्या स्थळी सीयोनच्या डोंगरावर आणतील. (ह्या उंच व धडधाकट लोकांना सर्व लोक घाबरतात. त्यांचे राष्ट्र बलाढ्य आहे. ते इतर राष्ट्रांना हरवते. हे राष्ट्र नद्यांनी विभागले गेले आहे.)

About यशया Chapter 18

Read यशया Chapter 18 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यशया in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: यशया
Chapter: 18
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading यशया. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading यशया Chapter 18 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is यशया Chapter 18?

यशया Chapter 18 is part of the Book of यशया in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete यशया Chapter 18 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. जखऱ्या Chapter 6
  5. 2 इतिहास Chapter 2
  6. रूथ Chapter 4
  7. योना Chapter 4

Explore More from यशया

  1. यशया Chapter 39
  2. यशया Chapter 21
  3. यशया Chapter 52
  4. यशया Chapter 11
  5. यशया Chapter 10
  6. यशया Chapter 9
  7. यशया Chapter 8

Related Chapters & Readings

  1. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 27
  2. गणना Chapter 36
  3. 1 करिंथकरांस Chapter 4
  4. नीतिसूत्रे Chapter 5
  5. शास्ते Chapter 13
  6. दानीएल Chapter 8
  7. यहेज्केल Chapter 33
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *