गणना Chapter 17

For English

Read गणना Chapter 17 Online

Read गणना Chapter 17 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of गणना and the Holy Bible online.

Choose a Chapter

गणना 17

अध्याय 17

1. परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांशी बोल. त्यांच्या कडून चालण्यासाठी वापरतात

2. तशा बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक माणसाचे नाव त्याच्या त्याच्या काठीवर लिही.

3. लेवीच्या काठीवर अहरोनचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.

4. या काठ्या दर्शन मंडपात आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे.

5. खरा याजक म्हणून मी एका माणसाची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी लोक तुझ्या आणि माझ्याविरुद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”

6. म्हणून मोशे इस्राएलच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्याला काठी दिली. त्या 12काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनची होती.

7. मोशेने त्या काठ्या कराराच्या मंडपात परमेश्वरा पुढे ठेवल्या.

8. दुसऱ्या दिवशी मोशेने मंडपात प्रवेश केला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्याला दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.

9. म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगव्व्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांना दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.

10. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेब. जे लोक नेहमी माझ्याविरुद्ध जातात त्यांच्यासाठी ही ताकिदीची खूण असेल. मी त्यांच्या नाश करु नये म्हणून माझ्या विरुद्ध तक्रारी करणे यामुळे बंद होईल.”

11. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.

12. इस्राएलचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हाला माहित आहे आम्ही हरवलो आहोत. आमचा सगव्व्यांचा नाश होणार आहे.

13. जो कोणी माणूस नुसता परमेश्वराच्या पवित्र स्थानाजवळ येईल त्याचा नाश होईल. आम्ही मरणार हे खरे आहे का?”

About गणना Chapter 17

Read गणना Chapter 17 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of गणना in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: गणना
Chapter: 17
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading गणना. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading गणना Chapter 17 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is गणना Chapter 17?

गणना Chapter 17 is part of the Book of गणना in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete गणना Chapter 17 online for free with easy chapter navigation.

More Chapters from गणना

  1. गणना Chapter 6
  2. गणना Chapter 13
  3. गणना Chapter 16
  4. गणना Chapter 4
  5. गणना Chapter 28
  6. गणना Chapter 24
  7. गणना Chapter 18

Explore More from जुना करार

  1. उपदेशक Chapter 2
  2. 2 इतिहास Chapter 35
  3. अनुवाद Chapter 27
  4. गणना Chapter 9
  5. आमोस Chapter 3
  6. यशया Chapter 2
  7. निर्गम Chapter 36

Related Chapters & Readings

  1. मत्तय Chapter 12
  2. शास्ते Chapter 6
  3. स्तोत्रसंहिता Chapter 9
  4. गणना Chapter 3
  5. मार्क Chapter 6
  6. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 14
  7. 1 शमुवेल Chapter 15
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *