यहेज्केल Chapter 15

For English

Read यहेज्केल Chapter 15 Online

Read यहेज्केल Chapter 15 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यहेज्केल in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of यहेज्केल and the Holy Bible online.

Choose a Chapter

यहेज्केल 15

अध्याय 15

1. मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,

2. “मानवपुत्रा, रानातील झाडांच्या लहान लहान फांद्यांपेक्षा द्राक्षवेलींचे तुकडे चांगले का? नाही.

3. द्राक्षवेलीच्या लाकडाचा कशासाठी उपयोग होतो का? नाही. ताटल्या अडकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून खुंट्या बनविता येतात का? नाही.

4. लोक त्या लाकडाला फक्त आगीत टाकतात, काही काटक्या टोकाकडून जळू लागतात, मध्यावर काळ्या पडतात, पण त्या काही पूर्णपणे जळत नाहीत. त्या जळक्या काटक्यांचा काही उपयोग आहे का?

5. ते लाकूड जळण्यापूर्वी जर तुम्ही त्या लाकडाचा उपयोग करु शकत नसाल, तर ते लाकूड जळल्यावर नक्कीच त्याचा काही उपयोग होणार नाही.

6. म्हणजेच द्राक्षवेलींच्या काटक्या ह्या रानातल्या झाडांच्या फांद्याप्राणेच आहेत. लोक त्या विस्तवात टाकतात आणि त्या जळून जातात. त्याचप्रमाणे, यरुशलेमच्या लोकांना मी आगीत टाकीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,

7. “मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.

8. त्या लोकांनी खोट्या देवांसाठी माझा त्याग केला, म्हणून मी त्या देशाचा नाश करीन.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या

About यहेज्केल Chapter 15

Read यहेज्केल Chapter 15 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यहेज्केल in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: यहेज्केल
Chapter: 15
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading यहेज्केल. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading यहेज्केल Chapter 15 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is यहेज्केल Chapter 15?

यहेज्केल Chapter 15 is part of the Book of यहेज्केल in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete यहेज्केल Chapter 15 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. 2 इतिहास Chapter 2
  5. जखऱ्या Chapter 6
  6. यशया Chapter 18
  7. उपदेशक Chapter 4

Explore More from यहेज्केल

  1. यहेज्केल Chapter 33
  2. यहेज्केल Chapter 2
  3. यहेज्केल Chapter 1
  4. यहेज्केल Chapter 3
  5. यहेज्केल Chapter 13
  6. यहेज्केल Chapter 26
  7. यहेज्केल Chapter 4

Related Chapters & Readings

  1. 1 तीमथ्याला Chapter 5
  2. दानीएल Chapter 5
  3. ईयोब Chapter 22
  4. यिर्मया Chapter 8
  5. यशया Chapter 44
  6. उत्पत्ती Chapter 47
  7. तीत Chapter 3
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *