यहेज्केल Chapter 9

For English

Read यहेज्केल Chapter 9 Online

Read यहेज्केल Chapter 9 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यहेज्केल in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of यहेज्केल and the Holy Bible online.

Choose a Chapter

यहेज्केल 9

अध्याय 9

1. मग देव नगरीला शिक्षा करणाऱ्या लोकांच्या नेत्यांशी मोठ्याने बोलला. प्रत्येक नेत्याच्या हातात स्वत:ची विध्वंसक शस्त्रे होती.

2. नंतर मी वरच्या प्रवेशद्वाराकडून सहा माणसांना येताना पाहिले. हे प्रवेशद्वार उत्तरेला होते. प्रत्येकाच्या हातात प्राणघातक शस्त्रे होती. एकाने तागाचे कपडे घातले होते. त्याच्या कमरेला लेखणी आणि दौत होती. ते लोक मंदिरातील काशाच्या वेदीपाशी जाऊन उभे राहिले.

3. करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या व लेखणी व दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.

4. मग परमेश्वर (म्हणजेच प्रभा) त्याला म्हणाला, “यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दु:खी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर खूण कर.”

5. मग देव इतरांशी बोलताना मी ऐकले, “तुम्ही त्या माणसाच्या मागे जावे. ज्यांच्या कपाळावर खूण नाही त्यांना तुम्ही ठार केलेच पाहिजे. मग ते वडीलधारी (नेते) असोत वा तरुण तरुणी असोत किंवा मुले व त्यांच्या आया असोत. कपाळावर खूण नसलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारलेच पाहिजे. अजिबात दया दाखवू नका. कोणाचीही कीव करु नका. माझ्या मंदिरापासूनच सुरवात करा.” मग त्यांनी मंदिरा समोर असलेल्या वडील धाऱ्यांपासूनच (नेत्यांपासूनच) सुरवात केली.

7. देव त्यांना म्हणाला, “ही जागा अस्वच्छ करा. हे अंगण प्रेतांनी भरा! आता जा.” म्हणून मग ते नगरीत गेले आणि त्यांनी लोकांना ठार केले.

8. ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”

9. देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’

10. मी अजिबात दया दाखविणार नाही. त्या लोकांबद्दल मला वाईट वाटणार नाही. त्यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. मी फक्त त्यांना योग्य अशी शिक्षा देत आहे.

11. मग तागाचे कपडे घातलेला व लेखणी आणि दौत जवळ असणारा माणूस म्हणाला, “तुझ्या आज्ञेचे मी पालन केले.”

About यहेज्केल Chapter 9

Read यहेज्केल Chapter 9 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यहेज्केल in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: यहेज्केल
Chapter: 9
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading यहेज्केल. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading यहेज्केल Chapter 9 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is यहेज्केल Chapter 9?

यहेज्केल Chapter 9 is part of the Book of यहेज्केल in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete यहेज्केल Chapter 9 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. यशया Chapter 58
  2. रूथ Chapter 1
  3. उत्पत्ती Chapter 8
  4. जखऱ्या Chapter 6
  5. यशया Chapter 18
  6. उपदेशक Chapter 4
  7. 2 इतिहास Chapter 2

Explore More from यहेज्केल

  1. यहेज्केल Chapter 4
  2. यहेज्केल Chapter 48
  3. यहेज्केल Chapter 16
  4. यहेज्केल Chapter 2
  5. यहेज्केल Chapter 22
  6. यहेज्केल Chapter 26
  7. यहेज्केल Chapter 44

Related Chapters & Readings

  1. 2 इतिहास Chapter 16
  2. निर्गम Chapter 35
  3. उत्पत्ती Chapter 28
  4. ईयोब Chapter 39
  5. स्तोत्रसंहिता Chapter 21
  6. 1 इतिहास Chapter 21
  7. नीतिसूत्रे Chapter 31
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *