शास्ते Chapter 17

For English

Read शास्ते Chapter 17 Online

Read शास्ते Chapter 17 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of शास्ते in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of शास्ते and the Holy Bible online.

Choose a Chapter

शास्ते 17

अध्याय 17

1. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणूस राहात होता.

2. तो एकदा आपल्या आईला म्हणाला, “तुझ्याजवळचे अठ्ठावीस पौंड रुपे कोणी तरी चोरले होते. आठवते ना? तू त्याला शापही दिला होतास. खंर तर ते मीच घेतले होते. माझ्याकडे ते आहे.”त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, परमेश्वर तुझे भले करो.”

3. मीखाने ते सर्व रुपे आपल्या आईला परत केले ती म्हणाली, “हे मी आता परमेश्वरालाच अर्पण करते. मी ते तुझ्या हवाली करते. तू देवाची एक मूर्ती करुन ती या चांदीने मढव तेव्हा आता हे रुपे तूच घे.”

4. पण त्याने ते न घेता आईलाच परत केले. तेव्हा तिने त्यातील पाच पौंड रुपे सोनाराला दिले. सोनाराने एक मूर्ती घडवून ती चांदीने मढवली. मूर्तीची प्रतिष्ठापना मीखाच्या घरात करण्यात आली.

5. त्याच्याकडे देवघर होते. त्याने एफोद आणि आणखी काही मूर्ती केल्या. आपल्या एका मुलाला पुरोहित म्हणून नेमले.

6. (त्याकाळी इस्राएलांवर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.)

7. बेथलहेम येथे यहूदा कुळामध्ये एक तरुण लेवी होता.

8. इतरत्र स्थायिक होण्याच्या विचाराने त्याने बेथलहेम सोडले. असाच प्रवास करत करत तो मीखाच्या घरी येऊन पोहोंचला. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील मीखाच्या घरी तो आल्यावर

9. मीखाने त्याला विचारले, “बाबा रे, तू कोण? कोठून आलास?”या तरुणाने उत्तर दिले, “मी यहूदा बेथलहेम येथील लेवी आहे. मी कोठेतरी आसरा शोधतोय”

10. मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नावस्त्रही देईन.”त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले.

11. मीखाबरोबर राहण्यास त्याने होकार देला. मीखाच्या पोटच्या मुलापैकीच तो एक होऊन गेला.

12. मीखाने त्याच्यावर पौरोहित्य सोपवले. तेव्हा तो त्याप्रमाणे मीखाच्या घरी राहू लागला.

13. मीखा म्हणाला, “लेवी कुळातील माणूसच माझ्याकडे पुरोहित म्हणून असल्यामुळे परमेश्वर माझे कल्य करील.”

About शास्ते Chapter 17

Read शास्ते Chapter 17 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of शास्ते in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: शास्ते
Chapter: 17
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading शास्ते. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading शास्ते Chapter 17 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is शास्ते Chapter 17?

शास्ते Chapter 17 is part of the Book of शास्ते in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete शास्ते Chapter 17 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. यशया Chapter 18
  5. रूथ Chapter 4
  6. जखऱ्या Chapter 6
  7. योना Chapter 4

Explore More from शास्ते

  1. शास्ते Chapter 15
  2. शास्ते Chapter 9
  3. शास्ते Chapter 7
  4. शास्ते Chapter 21
  5. शास्ते Chapter 3
  6. शास्ते Chapter 6
  7. शास्ते Chapter 19

Related Chapters & Readings

  1. एज्रा Chapter 8
  2. स्तोत्रसंहिता Chapter 17
  3. लूक Chapter 22
  4. यहोशू Chapter 19
  5. उत्पत्ती Chapter 49
  6. यशया Chapter 45
  7. मत्तय Chapter 16
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *