यहोशू Chapter 16

For English

Read यहोशू Chapter 16 Online

Read यहोशू Chapter 16 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यहोशू in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of यहोशू and the Holy Bible online.

Choose a Chapter

यहोशू 16

अध्याय 16

1. योसेफच्या वंशजांच्या वाटचाची जमीन अशी: तिची हद्द यरीहो जवळ यार्देन नदी पासून सुरु होते व यरीहोच्या पूर्वेकडील जलाशयापर्यंत जाते. तेथून ती बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत चढत जाते.

2. मग ती बेथेल (लूज) पासून अकर्लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते.

3. मग ती पश्चिमेला वळून यफलेटी लोकांच्या सीमेजवळून लोअर बेथ-होरोन जवळ व तेथून गेजेर कडून भूमध्य समुद्राशी येऊन ठेपते.

4. योसेफची मुले : मनश्शे व एफ्राईम यांच्या वंशजांना मिळालेली जमीन अशी :

5. एफ्राईमचा वाटा; अप्पर-बेथ-होरोन जवळच्या अटारोथ अद्दार येथे पूर्वेकडील हद्द सूरु होते.

6. मिखथाथ जवळ पश्चिम हद्द सुरु होते. पूर्वेला ती तानथशिलोजवळ वळून तशीच पुढे पूर्वेकडे यानोहा येथपर्यंत जाते.

7. यानोहापासून अटारोथ व नारा येथपासून खाली येऊन यरीहोला पोचून यार्देन नदीशी थांबते.

8. तप्पूहापासून ही सीमा पश्चमेला काना ओढ्यापर्यंत जाते व समुद्राशी तिचा शेवट होतो. ही एफ्राईमच्या लोकांना दिलेली जमीन सर्व कुळांना त्यात वाटा मिळाला.

9. एफ्राईमाची हद्दीलगतची बरीचशी गावे तशी मनश्शेच्या हद्दीतील होती. पण एफ्राईम लोकांना ती मिळाली.

10. तथापी, गेजेर मध्ये राहणाऱ्या कनानी लोकांना ते घालवू शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक अजूनही एफ्राईम लोकांमध्येच राहतात. व ते एफ्राईम लोकांचे दास झाले.

About यहोशू Chapter 16

Read यहोशू Chapter 16 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of यहोशू in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: यहोशू
Chapter: 16
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading यहोशू. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading यहोशू Chapter 16 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is यहोशू Chapter 16?

यहोशू Chapter 16 is part of the Book of यहोशू in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete यहोशू Chapter 16 online for free with easy chapter navigation.

More Chapters from जुना करार

  1. रूथ Chapter 1
  2. उत्पत्ती Chapter 8
  3. यशया Chapter 58
  4. जखऱ्या Chapter 6
  5. 2 इतिहास Chapter 2
  6. रूथ Chapter 4
  7. योना Chapter 4

Explore More from यहोशू

  1. यहोशू Chapter 21
  2. यहोशू Chapter 23
  3. यहोशू Chapter 4
  4. यहोशू Chapter 22
  5. यहोशू Chapter 24
  6. यहोशू Chapter 7
  7. यहोशू Chapter 12

Related Chapters & Readings

  1. उत्पत्ती Chapter 44
  2. 1 योहान Chapter 3
  3. योना Chapter 2
  4. प्रेषितांचीं कृत्यें Chapter 17
  5. स्तोत्रसंहिता Chapter 70
  6. स्तोत्रसंहिता Chapter 147
  7. शास्ते Chapter 6
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *