उत्पत्ती Chapter 36

For English

Read उत्पत्ती Chapter 36 Online

Read उत्पत्ती Chapter 36 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of उत्पत्ती in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of उत्पत्ती and the Holy Bible online.

Choose a Chapter

उत्पत्ती 36

अध्याय 36

1. एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ

2. एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे – एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा

3. आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.

4. एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते.

5. आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.

6. याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला.

9. एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:

10. एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.

11. अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;

12. अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक.

13. रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.

14. सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते.

15. एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज

16. कोरह, गाताम व अमालेख;हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले.

17. एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे – नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.

18. एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;

19. हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.

20. एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे – लोटन, शोबाल, सिबोन,

21. अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.

22. लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.)

23. शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.

24. सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)

25. अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.

26. दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.

27. एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.

28. दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते.

29. होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी – लोटान, शोबाल, सिबोन, अना,

30. दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले.

31. इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.

32. बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती.

33. बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

34. योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले.

35. हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.

36. हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.

37. साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.

38. शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल – हानान याने त्या देशावर राज्य केले.

39. बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.

40. एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे-तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले.

About उत्पत्ती Chapter 36

Read उत्पत्ती Chapter 36 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of उत्पत्ती in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.

Book Information

Book: उत्पत्ती
Chapter: 36
Testament: Old Testament

How to Read this Chapter

Use the Previous and Next Chapter buttons to continue reading उत्पत्ती. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.

https://www.youtube.com/watch?v=rzsT_Q3KLzE

More Resources

Continue Reading the Bible

Continue reading उत्पत्ती Chapter 36 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.

Frequently Asked Questions

What is उत्पत्ती Chapter 36?

उत्पत्ती Chapter 36 is part of the Book of उत्पत्ती in the Holy Bible.

Can I read this chapter online?

Yes. You can read the complete उत्पत्ती Chapter 36 online for free with easy chapter navigation.

More Chapters from उत्पत्ती

  1. उत्पत्ती Chapter 8
  2. उत्पत्ती Chapter 50
  3. उत्पत्ती Chapter 2
  4. उत्पत्ती Chapter 12
  5. उत्पत्ती Chapter 43
  6. उत्पत्ती Chapter 11
  7. उत्पत्ती Chapter 47

Explore More from जुना करार

  1. शास्ते Chapter 21
  2. 1 शमुवेल Chapter 8
  3. निर्गम Chapter 36
  4. निर्गम Chapter 8
  5. 2 राजे Chapter 25
  6. ईयोब Chapter 21
  7. एस्तेर Chapter 4

Related Chapters & Readings

  1. 1 पेत्र Chapter 5
  2. 1 इतिहास Chapter 12
  3. 1 थेस्सलनीकाकरांस Chapter 2
  4. स्तोत्रसंहिता Chapter 15
  5. यहोशू Chapter 16
  6. 2 इतिहास Chapter 33
  7. ईयोब Chapter 16
Share Your Love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *