Read एज्रा Chapter 2 Online
Read एज्रा Chapter 2 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of एज्रा in the Old Testament. Browse every verse with easy chapter navigation, continue to the next chapter, or explore the complete Book of एज्रा and the Holy Bible online.
Choose a Chapter
एज्रा 2
अध्याय 2
1. पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
2. शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:
3. परोशाचे वंशज 2,172
4. शफाट्याचे वंशज 372
5. आरहाचे वंशज 775
6. येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,812
7. एलामाचे वंशज 1,254
8. जत्तूचे वंशज
9. जक्काईचे वंशज 760
10. बानीचे वंशज 642
11. बेबाईचे वंशज 623
12. अजगादाचे वंशज 1,222
13. अदोनिकामचे वंशज 666
14. बिग्वईचे वंशज 2,056
15. आदीनाचे वंशज 454
16. हिज्कीयाच्या घराण्यातीलआटेरचे वंशज 98
17. बेसाईचे वंशज 323
18. योराचे वंशज 112
19. हाशूमाचे वंशज 223
20. गिबाराचे वंशज 95
21. बेथलहेमा नगरातील 123
22. नटोफा नगरातील 56
23. अनाथोथ मधील 128
24. अजमावेथ मधील 42
25. किर्याथ-आरीम, कफीरा आणिबैरोथ येथील 743
26. रामा व गेबा मधील 621
27. मिखमासमधील 122
28. बेथेल आणि आय येथील 223
29. नबो येथील 52
30. मग्वीशचे लोक 156
31. एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254
32. हारीम येथील 320
33. लोद, हादीद आणि ओनो येथील 725
34. यरीहो नगरातील 345
35. सनाहाचे 3,630
36. याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973
37. इम्मेराचे वंशज 1,052
38. पशूहराचे वंशज 1,247
39. हारीमाचे वंशज 1,017
40. लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचेवंशज 74
41. गायक असे:आसाफचे वंशज 128
42. मंदिराच्या द्वारपालांचे वंशज:शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा,हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139
43. मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज:सीहा, हसूफा, तब्बाबोथ,
44. केरोस, सीहा, पादोन,.
45. लबाना, हगबा, अकूबा,
46. हागाब, शम्लाई, हानान,
47. गिद्देल, गहर, राया,
48. रसीन, नकोदा, गज्जाम,
49. उज्जा, पासेह, बेसाई,
50. अस्ना, मऊनीम, नफूसीम
51. बकबुक हकूफ, हरहुर,
52. बस्लूथ, महीद, हर्षा,
53. बकर्स, सीसरा, तामह,
54. नसीहा, हतीफा
55. शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा,
56. जाला, दकर्न, गिद्देल,
57. शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
58. मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचेंवंशज 392
59. तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
60. दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652
61. याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
62. आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.
63. त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.
64. एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री – पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते.
66. घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6,720 गाढवे होती.
68. हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.
69. या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.
70. याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.
About एज्रा Chapter 2
Read एज्रा Chapter 2 online from the Holy Bible. This chapter is part of the Book of एज्रा in the Old Testament. Continue reading with the chapter navigation above or explore the complete book.
Book Information
Book: एज्रा
Chapter: 2
Testament: Old Testament
How to Read this Chapter
Use the Previous and Next Chapter buttons to continue reading एज्रा. You can also adjust the font size for comfortable reading and browse other books of the Bible using the navigation links.
More Resources
Continue Reading the Bible
Continue reading एज्रा Chapter 2 and explore every book, chapter and verse of the Holy Bible. Use the navigation links above and below to move through the Scriptures with ease.
Frequently Asked Questions
What is एज्रा Chapter 2?
एज्रा Chapter 2 is part of the Book of एज्रा in the Holy Bible.
Can I read this chapter online?
Yes. You can read the complete एज्रा Chapter 2 online for free with easy chapter navigation.